आता डॉक्टरांसोबत नर्स नाही, रोबोट; नववीत शिकवणाऱ्या विद्यार्थ्याने बनवला रोबोट

Share Now To Friends!!

मनमाडमध्ये नववित शिकणाऱ्या हर्षल चौधरी या विद्यार्थ्यानं रोबोट तयार केलाय. शहरातील बाजारात उबलब्ध असलेल्या साहित्यापासून त्यानं या रोबटची निर्मिती केलीये. कोरोना सारख्या साथीच्या आजारांच्या काळामध्ये हा रोबो डाॅक्टरांच्या वापरासाठी अतिशय फायदेशीर ठरणारा आहे. हा रोबो रुणांना औषधे देण्याच्या कामाबरोबर इतर कामेही सहज करु शकतो. तसंच त्यामध्ये वापरण्यात आलेल्या ऑडिओ

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment