ठाण्यात 44 किलो गांजा हस्तगत, आरोपी गांजा टाकून फरार

Share Now To Friends!!

<p style=”text-align: justify;”><strong>ठाणे :</strong> ठाण्यातील कोपरी विभागात तब्बल 44 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत 9 लाखांपेक्षा जास्त आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हे अंमली पदार्थ कोण आणि कुणासाठी देणार होते हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण हा माल रिक्षात भरत असताना पोलिसांनी हटकले असता, ते आरोपी

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment