‘परिस्थिती हाताबाहेर गेली तर लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय’, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची विशेष मुलाखत

Share Now To Friends!!

<p><strong>मुंबई</strong>&nbsp;: राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, तरीही राज्यातील&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/Corona"><strong>कोरोना</strong>&nbsp;</a>रुग्णसंख्येचा वेग थांबायचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात आज तब्बल 43 हजार 183 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली असून लॉकडाऊनच्या छाया गडद होताना दिसत आहेत.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment