फटके देणारी शिवसेना राहिली नाही, आताची शिवसेना बिनशिंगाची, आम्ही हल्ल्याची परतफेड करणार: नारायण राणे

Share Now To Friends!!

<p>सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त कुडाळ मधील भारत प्रेट्रोल पंपवर 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल देण्यात येणार होतं. तर भाजपचे सदस्य असल्याचं ओळखपत्र असल्यास ते दाखवल्यास त्यांना 1 लिटर मोफत पेट्रोल देण्यात येईल अशीही घोषणा आमदार वैभव नाईक यांनी केली होती. मात्र 11 ते 1 वाजताच्या दरम्यान हे पेट्रोल देण्यात येणार होतं. 11 वाजता आमदार वैभव नाईक भारत पेट्रोल पंप वर आले तेव्हा त्याठिकाणी आधीपासूनच भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. भाजप कार्यकर्ते व आमदार वैभव नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment