मुंबई महानगरपालिका परिसरात काँग्रेस-शिवसेनेचे शेकडो झेंडे, शिवसेना-काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन

Share Now To Friends!!

<p>राज्यात जरी महाविकास आघाडी चे सरकार असले तरी मुंबई महानगरपालिका निवडणूक मध्ये काँग्रेस ही वेगळी लढणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे आणि याचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आज दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिका परिसरात शिवसेना आणि काँग्रेस आप आपल्या पद्धतीने शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणत काँग्रेस आणि शिवसेना यांनी आपले झेंडे लावले आहेत.पालिकेसमोरील रस्ता हा काँग्रेस आणि शिवसेनेच्या झेंड्यानी भरून गेलाय.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment