मृतांची संख्या कशामुळे वाढली? राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार आलेले आकडे धक्कादायक

Share Now To Friends!!

<p><strong>बीड :</strong>&nbsp;बीडच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा आज आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अडवला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सध्या परिस्थितीत नियंत्रणात आहे. कोरोना संकटाच्या काळात आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक दिली. मात्र &nbsp;तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच आम्हाला नोकरीवरुन काढल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment