‘रुग्णसंख्या कमी झाली नाही तर पुण्यात 2 एप्रिलपासून लॉकडाऊन’, अजित पवारांचं आठ दिवसांचं अल्टिमेटम

Share Now To Friends!!

<p><strong>पुणे :</strong>&nbsp;शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पुढील आठ दिवसात शहरातील रुग्णसंख्या कमी झाली नाही तर नाईलाजास्तव पुढच्या शुक्रवारी ( 2 एप्रिल) &nbsp;लॉकडाऊनसंदर्भात &nbsp;निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे. त्यामुळे पुढचे आाठ दिवस पुणेकरांसाठी महत्त्वाचे असल्याचही अजित पवार यांनी सुचित केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment