सरकार पडलं म्हणून अजितदादांवर राग नाही, दगा दिल्याने शिवसेनेवर राग :चंद्रकांत पाटील

Share Now To Friends!!

<p style="text-align: justify;">अजित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. त्यांचे आणि माझे वैयक्तिक वाद नाही. पण ते जेव्हा माझ्या पक्षाबद्दल बोलतात तेव्हा त्याला मी उत्तर देणार. अजित पवार जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलतात, आमच्या संस्थांबाबत बोलतात तेव्हा त्यांना उत्तर देणं भाग आहे. माझा आणि देवेंद्रजींचा राग सरकार पडलं म्हणून अजित पवारांवर नाही. शिवसेने दगा दिला त्यामुळे शिवसेनेवर आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच अजित दादा आणि चंद्रकांत दादा यात मोठे दादा कोण हे समाज ठरवेल, असंही त्यांनी म्हटलं.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment