सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला, मंत्री आदित्य ठाकरेंच्या बैठकीदरम्यान दुर्घटना

Share Now To Friends!!

मुंबई : सह्याद्री अतिथीगृहात (Sahyadri guest house) मुख्य सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळले. आज संध्याकाळी 4.45 वाजता सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aaditya Thackeray) त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दुर्घटना जीवघेणी होती त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

बातमीचा सविस्तर व्हिडीओ

https://api.abplive.com/index.php/playmedianew/wordpress/1148388bfbe9d9953fea775ecb3414c4/e4bb8c8e71139e0bd4911c0942b15236/989471?embed=1&channelId=5

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment