Swiggy Recruitment 2021 – Swiggy Career 2021 | Apply for Delivery Boy Jobs – SARKARI TODAY NEWS

स्विगी भर्ती 2021 – होम जॉब्स से काम | स्विगी डिलीवरी कार्यकारी भर्ती 2021 | निजी नौकरियां रिक्ति 2021 | स्विगी फूड ने विभिन्न पदों जैसे – डिलीवरी एक्जीक्यूटिव, डिलीवरी बॉय और बैक ऑफिस के लिए नई नौकरियां जारी की हैं। द्वारा अपडेट करें Sarkari Today News संगठन: Swiggy पोस्ट नाम: वितरण कार्यकारी वितरण लड़का …

Read moreSwiggy Recruitment 2021 – Swiggy Career 2021 | Apply for Delivery Boy Jobs – SARKARI TODAY NEWS

Kangana Ranaut Petition : पासपोर्ट नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका, प्राधिकरणाकडून Passport नूतनीकरणावर आक्षेप

मुंबई : पासपोर्ट नूतनीकरणासाठी कंगना रनौतनं (Kangana Ranaut Passport Issue) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) वांद्रे पोलीस स्थानकांत कंगनाविरोधात ‘देशद्रोह’ प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचा मुद्दा उपस्थित करत पासपोर्ट प्राधिकरणाकडून कंगनाच्या पासपोर्ट नूतनीकरणावर आक्षेप घेण्यात आला आहे. याप्रकरणी हायकोर्टानं कंगनाला सध्या अटकेपासून दिलासा दिलेला आहे. त्यामुळे हायकोर्टानं पासपोर्ट …

Read moreKangana Ranaut Petition : पासपोर्ट नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका, प्राधिकरणाकडून Passport नूतनीकरणावर आक्षेप

कल्याणकरांना नागरिकांना कोरोनाचं भय आहे की नाही? बाजारपेठेत तुफान गर्दी, गर्दीमुळे वाहतूक कोंडी

<p>कल्याणकरांना नागरिकांना कोरोनाचं भय आहे की नाही? बाजारपेठेत तुफान गर्दी, गर्दीमुळे वाहतूक कोंडी</p> Source link

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वत:च्या दोन मुलांवर झाडल्या गोळ्या,नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 2 मधील घटना

<p>निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वत:च्या दोन मुलांवर झाडल्या गोळ्या,नवी मुंबईतल्या ऐरोली सेक्टर2 मधील घटना</p> Source link

‘काँग्रेसनं आग्रह धरावा, मुख्यमंत्रीपद नाही दिलं तर पाठिंबा काढावा’ : रामदास आठवले

मुंबई : राज्य सध्या कोरोनाची लढाई लढत असताना दुसरीकडे राजकीय खलबतंही जोरदार होऊ लागली आहेत.  काँग्रेसने विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन 1 वर्ष सात महिने झाले असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यात केंद्रीय मंत्री …

Read more‘काँग्रेसनं आग्रह धरावा, मुख्यमंत्रीपद नाही दिलं तर पाठिंबा काढावा’ : रामदास आठवले

Ratnagiri Monsoon : मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत,कुडाळमधून पावसाचा आढावा

<p>मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत,कुडाळमधून पावसाचा आढावा</p> Source link

पुण्यातील निर्बंध शिथिल, मॉल्स 50% क्षमतेने सुरू करण्याची परवानगी,ग्राहकांच्या स्वागतासाठी खास तयारी

<p><strong style="margin: 0px; padding: 0px; box-sizing: border-box; font-weight: bolder; color: #000000; font-family: Cambay, ‘Noto Sans’, ‘Hind Siliguri’, ‘Hind Vadodara’, ‘Baloo Paaji 2’, sans-serif; font-size: 20px; font-style: normal; font-variant-ligatures: normal; font-variant-caps: normal; letter-spacing: normal; orphans: 2; text-align: justify; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 2; word-spacing: 0px; -webkit-text-stroke-width: 0px; background-color: #ffffff; text-decoration-thickness: initial; text-decoration-style: initial; …

Read moreपुण्यातील निर्बंध शिथिल, मॉल्स 50% क्षमतेने सुरू करण्याची परवानगी,ग्राहकांच्या स्वागतासाठी खास तयारी

Ashadhi Wari : यंदाही आषाढी वारकऱ्यांविनाच! मानाच्या पालख्या बसमधूनच येणार, कशी असणार यंदाची आषाढी?

Ashadhi Wari : यंदाही आषाढी वारकऱ्यांविनाच! मानाच्या पालख्या बसमधूनच येणार, कशी असणार यंदाची आषाढी? Source link

RCDF Recruitment 2021 – Notification Out 503 Various Posts – SARKARI TODAY NEWS

आरसीडीएफ भर्ती 2021 – सरकारी नौकरियां जून 2021 | राजस्थान सहकारी भर्ती बोर्ड ने महाप्रबंधक, उप प्रबंधक, सहायक प्रबंधक, सहायक लेखाकार, सहायक डेयरी केमिस्ट, बॉयलर ऑपरेटर, जेई, लैब सहायक, डेयरी तकनीशियन, इलेक्ट्रीशियन और अन्य नौकरियों के रिक्त पदों के लिए नई अधिसूचना जारी की है। द्वारा अपडेट करें Sarkari Today News संगठन: राजस्थान सहकारी भर्ती …

Read moreRCDF Recruitment 2021 – Notification Out 503 Various Posts – SARKARI TODAY NEWS

Bank Note Press Recruitment 2021 – Notification Out 135 Various Posts – SARKARI TODAY NEWS

बैंक नोट प्रेस भर्ती 2021 – सरकारी नौकरियां जून 2021 | बैंक रिक्ति 2021 | बैंक नोट प्रेस देवास ने 135 जूनियर तकनीशियन, पर्यवेक्षक और अन्य नौकरियों की रिक्ति के लिए अधिसूचना प्रकाशित की है। द्वारा अपडेट करें Sarkari Today News संगठन: बैंक नोट प्रेस देवास पोस्ट नाम: कल्याण अधिकारी पर्यवेक्षक जूनियर अधिकारी सहायक जूनियर …

Read moreBank Note Press Recruitment 2021 – Notification Out 135 Various Posts – SARKARI TODAY NEWS

Mazgaon Dock Recruitment 2021 – Notification Out 1388 Non Executive Posts – SARKARI TODAY NEWS

मझगांव डॉक भर्ती 2021 – सरकारी नौकरियां जुलाई 2021 | मझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने 1388 गैर कार्यकारी नौकरियों के रिक्त पदों के लिए भर्ती अधिसूचना प्रकाशित की है। द्वारा अपडेट करें Sarkari Today News संगठन: मझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) पोस्ट नाम: गैर कार्यकारी रिक्ति विवरण: एसी। संदर्भ। मैकेनिक कंप्रेसर परिचारक बढ़ई चिपर …

Read moreMazgaon Dock Recruitment 2021 – Notification Out 1388 Non Executive Posts – SARKARI TODAY NEWS

Mumbai Corona Cases : मुंबईत आज 529 कोरोनाबाधितांची नोंद तर 725 डिस्चार्ज, ठाण्यात एकही मृत्यू नाही

Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या 24 तासात 700 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 725 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,84,107 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 15,550 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 672 दिवसांवर गेला आहे. …

Read moreMumbai Corona Cases : मुंबईत आज 529 कोरोनाबाधितांची नोंद तर 725 डिस्चार्ज, ठाण्यात एकही मृत्यू नाही

Maharashtra Corona Cases : मोठा दिलासा…! राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण दीड लाखांच्या खाली, आज 8,129 नवे कोरोनाबाधित तर 14,732 रुग्णांना डिस्चार्ज

Maharashtra Corona Cases : राज्यात आज 8,129 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14,732 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 200 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास सहा हजारांनी जास्त नोंदवण्यात आली आहे. राज्यात आज एकूण 1,47,354 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. …

Read moreMaharashtra Corona Cases : मोठा दिलासा…! राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण दीड लाखांच्या खाली, आज 8,129 नवे कोरोनाबाधित तर 14,732 रुग्णांना डिस्चार्ज

Income Tax Recruitment 2021 – Notification Out AO Posts – SARKARI TODAY NEWS

आयकर भर्ती 2021 – सरकारी नौकरियां जून 2021 | आयकर विभाग ने प्रशासनिक अधिकारी पदों के लिए अधिसूचना प्रकाशित की है। द्वारा अपडेट करें Sarkari Today News संगठन: आयकर विभाग मोड लागू करें: ऑफलाइन पोस्ट नाम: प्रशासी अधिकारी चयन प्रक्रिया: प्रमाणपत्रों का साक्षात्कार/सत्यापन वेतन: कौन आवेदन कर सकता है: अखिल भारतीय उम्मीदवार आयकर भर्ती 2021 …

Read moreIncome Tax Recruitment 2021 – Notification Out AO Posts – SARKARI TODAY NEWS

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात काही मीटरचं अंतर, तरी अनलॉकची वेगवेगळी नियमावली! काय आहे कारण?

पिंपरी चिंचवड : पुणे शहरातील (Pune City Unlock) सर्व दुकानं सायंकाळी सात पर्यंत खुली राहणार आहेत. पण अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad City Unlock) शहरात मात्र वेगळी नियमावली आहे. इथं सायंकाळी चार पर्यंतचीच मुभा देण्यात आली आहे. पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडमध्ये एक हजार अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. पण तरी ही पिंपरी चिंचवड शहरात …

Read moreपुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात काही मीटरचं अंतर, तरी अनलॉकची वेगवेगळी नियमावली! काय आहे कारण?

3D Mask : पुण्यातील स्टार्टअप कंपनीनं बनवला 3D मास्क, अन्य मास्कच्या तुलनेत चांगली सुरक्षा, कंपनीचा दावा

<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> जगभरासह देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसचा प्रकोप अद्यापही सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून जरी आकडे कमी झाले असले तरी अजून कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. कोरोना विरोधातील लढाईत सर्वात महत्वाचे शस्त्र आहे ते म्हणजे मास्क. मास्कमुळं या महामारीला रोखण्यात बरीच मदत झाली आहे. कोरोना महामारीनंतर आता औषध उत्पादक कंपन्या आणि मास्क निर्माण …

Read more3D Mask : पुण्यातील स्टार्टअप कंपनीनं बनवला 3D मास्क, अन्य मास्कच्या तुलनेत चांगली सुरक्षा, कंपनीचा दावा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2021 | सोमवार

1. मुंबईकरांना मोठा दिलासा… मागील 24 तासांत धारावीत एकही कोरोना रुग्ण नाही तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 653 दिवसांवर https://bit.ly/3izNuau  2.  उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना दिलासा, आजपासून मॉल्स, दुकानं रात्री 7 वाजेपर्यंत खुली https://bit.ly/2SpPszG  सोलापूर शहरात निर्बंध आणखी शिथिल, ग्रामीण भागाचं काय? काय सुरु काय बंद? https://bit.ly/35kxlxC   सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात, निर्बंधात शिथिलता https://bit.ly/35n3GDW  …

Read moreABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2021 | सोमवार

Novavax Corona Vaccine: नोव्हावॅक्सची कोरोना लस 90% प्रभावी, सौम्य आणि गंभीर आजारात 100% संरक्षण

Novavax : नोवावॅक्स कंपनीने त्यांची कोरोनावरची लस ही 90 टक्के प्रभावी असल्याचा त्यांच्या तिसऱ्या टप्प्याच्या ट्रायलनंतर जाहीर केलंय. अमेरिकेत या ट्रायल पार पडल्या. गेल्या वर्षी कोरोनाशी लढण्यासाठी ज्या लशींकडे जगाचं लक्ष होतं, त्यापेकी एक ही नोवावॅक्सची लस होती. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर 90 टक्के प्रभावी असून हलक्या स्वरुपाची लक्षणे असणाऱ्यांना 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने …

Read moreNovavax Corona Vaccine: नोव्हावॅक्सची कोरोना लस 90% प्रभावी, सौम्य आणि गंभीर आजारात 100% संरक्षण

घाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाच्या नामकरणाचा वाद! खासदार शेवाळेंकडून नवं स्पष्टीकरण

मुंबई :  शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी घाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाला (Ghatkopar Mankhurd Link Road flyover)  गरीब नवाज ख्वाजा याचं नाव देण्याची मागणी केली होती.  त्या मागणीवरून शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. खासदार राहुल शेवाळे यांनी आज या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.  लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या विविध प्रकारच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविणे, हे माझे कर्तव्य …

Read moreघाटकोपर- मानखुर्द लिंक उड्डाणपुलाच्या नामकरणाचा वाद! खासदार शेवाळेंकडून नवं स्पष्टीकरण