True Movie Review: स्क्रिप्ट और अभिनय ने नहीं किया इंसाफ, पर कहानी के लिए फिल्म देखनी चाहिए

मुंबई. फिल्म ‘ट्रू’ (True) में मुख्य अभिनेता हरीश विनय (Harish Vinay) बहुत ही कच्चे कलाकार हैं. कोई भी भाव उनके चेहरे पर ज़्यादा देर टिक नहीं पाता और इस वजह से दर्शक इंटेंसिटी महसूस नहीं करते. हमेशा क्रोधित होने का असफल प्रयास करते हैं. कभी कभी टिपिकल फिल्मी हीरो की तरह बाइक चलाते हैं, दुश्मनों का …

Read moreTrue Movie Review: स्क्रिप्ट और अभिनय ने नहीं किया इंसाफ, पर कहानी के लिए फिल्म देखनी चाहिए

कलादिग्दर्शक राजू साप्तेंच्या आत्महत्येनंतर राकेश मौर्य फरार,निर्माता राहुल खंदारे यांची प्रतिक्रिया

<p>अगोबाई सूनबाई, काय घडलं त्या रात्री, मन्या द वंडर बॉय, साटंलोटं, राजधानी एक्स्प्रेस आदी चित्रकृतींचे कलादिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत असल्याचं कारण …

Read moreकलादिग्दर्शक राजू साप्तेंच्या आत्महत्येनंतर राकेश मौर्य फरार,निर्माता राहुल खंदारे यांची प्रतिक्रिया

Haseen Dillruba Review: घर बैठे हैं तो ‘हसीन दिलरुबा’ देख लीजिए पर बहुत उम्मीदों से मत देखिएगा

मुंबई. तापसी ब्रेकअप के बाद छोटे शहर के बिजली विभाग के इंजीनियर ऋषि (विक्रांत मैसी) से हो जाती है. तापसी पल्प फिक्शन पढ़ने की शौकीन हैं और उसके मन में जीवन साथी की जो तस्वीर है विक्रांत उसके ठीक विपरीत हैं. दोनों कोशिश करते हैं अपने दिल की बात एक दूसरे को समझाने की, लेकिन …

Read moreHaseen Dillruba Review: घर बैठे हैं तो ‘हसीन दिलरुबा’ देख लीजिए पर बहुत उम्मीदों से मत देखिएगा

‘MPSC मायाजाल’ म्हणत मुख्य परीक्षा पास तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण

पुणे : MPSC हे मायाजाल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्नील लोणकर असं या 24 वर्षाच्या तरुणाचं नावं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे.  स्वप्नीलने 2019 आणि 2020 मधे झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण …

Read more‘MPSC मायाजाल’ म्हणत मुख्य परीक्षा पास तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण

भिवंडीत टोरंट कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण, स्थानिकांच्या मारहाणीत वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

<p>भिवंडीत टोरंट कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण, स्थानिकांच्या मारहाणीत वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू</p> Source link

मुंबईनंतर नवी मुंबईत बोगस लसीकरण, 350 कामगारांचे बोगस लसीकरण, 4 लाख 23 हजार रूपये लुटले

नवी मुंबई : मुंबईनंतर आता नवी मुंबईतही बोगस लसीकरण झाले असल्याची घटना समोर आली असून मुंबई आणि नवी मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणाच्या दोन्ही घटनेतील आरोपी एकच आहेत. तुर्भे एमआयडीसी मध्ये असलेल्या ॲटोंबर टेक्नॉलॉजी कंपनीत एप्रिल महिन्यात 352 कामगारांचे लसीकरण करण्यात आले होते. मुख्य आरोपी डॉ मनीष त्रिपाठी याने केसीईपी हेल्थ केअरच्या नावाने कॅम्प घेत कंपनीतील सर्व …

Read moreमुंबईनंतर नवी मुंबईत बोगस लसीकरण, 350 कामगारांचे बोगस लसीकरण, 4 लाख 23 हजार रूपये लुटले

आहेराच्या रकमेतून 60 गरीब कुटुंबांना केले धान्यदान, प्रभादेवीच्या नवविवाहितांची सामाजिक बांधिलकी

<p>सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या नवविवाहित तरुणाने आपल्या लग्नसोहळ्यातही माणुसकी धर्म जपत समाजापुढे नवा आदर्श ठेवला. त्याने आपल्या संसाराची सुरूवात करताना मित्रांनी केलेल्या आहेरातून आणि वरात न काढता त्याच पैशांतून फुटपाथवर संसार मांडलेल्या 60 कुटुंबियांना धान्यदानाचे सत्कार्य करून लग्नसोहळ्यातही सामाजिक बांधिलकी जपण्याचं अनोखं उदाहरण लोकांसमोर ठेवलंय ते प्रभादेवीच्या प्रफुल्ल गावडेने.</p> Source link

NVS Recruitment 2021- PGT, PGT, FCSA, Creative Teacher Notification out

विज्ञापन एनवीएस भर्ती 2021-2022| वर्तमान शिक्षण पद पीजीटी, पीजीटी, एफसीएसए नौकरियां खोलने की अधिसूचना एनवीएस में काम करना चाहते हैं, तो अब आपके पास नवोदय विद्यालय समिति, पटना में पीजीटी, पीजीटी, एफसीएसए के शिक्षण पदों के साथ करियर शुरू करने और ऑनलाइन साक्षात्कार और दस्तावेज़ सत्यापन के आधार पर चयनित होने का शानदार मौका है। …

Read moreNVS Recruitment 2021- PGT, PGT, FCSA, Creative Teacher Notification out

बिग बी बच्चन यांच्या बंगल्याच्या भिंती पाडणार? रस्ता रुंदीकरणासाठी BMCकडून कारवाई 

मुंबई :  महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मुंबईत असलेला जुहू चौपाटी परिसरामधील प्रतीक्षा बंगल्याच्या (Pratiksha Bungalow) भिंती तोडण्याची कारवाई लवकरच होऊ शकते. बंगल्याच्या बाजूचा असलेल्या रस्ता रुंदीकरणासाठी प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेर असलेल्या भिंती तोडण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे.   प्रतिक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या इमारतींवर तीन वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या नावाने मुंबई महानगरपालिकेने भिंती तोडण्याची …

Read moreबिग बी बच्चन यांच्या बंगल्याच्या भिंती पाडणार? रस्ता रुंदीकरणासाठी BMCकडून कारवाई 

Raju Sapte Suicide: राजू साप्ते यांच्या आत्महत्येनंतर पत्नीची प्रतिक्रिया,काय होतं आत्महत्येचं कारण?

<p>अगोबाई सूनबाई, काय घडलं त्या रात्री, मन्या द वंडर बॉय, साटंलोटं, राजधानी एक्स्प्रेस आदी चित्रकृतींचे कलादिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत असल्याचं कारण …

Read moreRaju Sapte Suicide: राजू साप्ते यांच्या आत्महत्येनंतर पत्नीची प्रतिक्रिया,काय होतं आत्महत्येचं कारण?

वीज पुरवठा खंडित करण्यास गेलेल्या टोरंट पावरच्या एका कर्मचाऱ्याचा स्थानिकांच्या मारहाणीत मृत्यू

<p style="text-align: justify;"><strong>भिवंडी :</strong> थकीत वीज बिल तसेच अवैध वीज कनेक्शनवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या टोरंट पावरच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर झालेल्या शिवीगाळ व मारहाणीत टोरंट पावरच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी काटई खाडीपार परिसरातील घरत कंपाउंड येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी निजामपुरा पोलीस …

Read moreवीज पुरवठा खंडित करण्यास गेलेल्या टोरंट पावरच्या एका कर्मचाऱ्याचा स्थानिकांच्या मारहाणीत मृत्यू

NIOT Recruitment 2021 Apply Online | Scientist, Senior Executive Vacancies

एनआईओटी भर्ती 2021 www.niot.res.in: नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी (एनआईओटी) चेन्नई सीधी भर्ती / प्रतिनियुक्ति के आधार पर निम्नलिखित वैज्ञानिकों और वरिष्ठ कार्यकारी पदों की भर्ती के लिए भारतीय नागरिकों से आवेदन आमंत्रित करता है। पद का नाम: Fitter रिक्ति की संख्या वैज्ञानिक – एफ 01 वैज्ञानिक – डी (प्रतिनियुक्ति) 01 वैज्ञानिक – सी 01 …

Read moreNIOT Recruitment 2021 Apply Online | Scientist, Senior Executive Vacancies

LPSC Recruitment 2021 Apply Online | 02 Scientific Assistant, Junior Translation Officer Vacancies

एलपीएससी भर्ती 2021: पात्र भारतीय नागरिकों के लिए लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर (एलपीएससी) कैरियर के अवसर, जिनके पास डिग्री, 10 वीं 12 वीं उत्तीर्ण, आईटीआई, इंजीनियरिंग स्नातक और डिप्लोमा व्यक्ति हैं। IndGovtJobs ब्लॉग इस पेज में नवीनतम LPSC जॉब्स 2019 और वर्तमान ISRO LPSC जॉब नोटिफिकेशन अपडेट करता है। तरल प्रणोदन प्रणाली केंद्र (एलपीएससी) तिरुवनंतपुरम …

Read moreLPSC Recruitment 2021 Apply Online | 02 Scientific Assistant, Junior Translation Officer Vacancies

JCB ड्राइवर ने गड्ढे से निकलने में की हाथी की मदद, गजराज ने यूं कहा ‘शुक्रिया’, देखें Video

हाथी और जेसीबी का ये वीडियो (JCB helping An Elephant Video) सोशल मीडिया पर खूब पसंद किया जा रहा है. खास तौर पर लोग हाथी के शुक्रिया कहने के अंदाज़ ( Viral video of an Elephant and JCB) पर फिदा हैं. आप भी ज़रूर देखिए एक बेज़ुबान का सभ्य अंदाज़ इंसान और जानवरों के बीच …

Read moreJCB ड्राइवर ने गड्ढे से निकलने में की हाथी की मदद, गजराज ने यूं कहा ‘शुक्रिया’, देखें Video

DDA Recruitment 2021 Apply 08 Engineer Vacancies

दिल्ली विकास प्राधिकरण नौकरियां 2021: दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए) प्रतिनियुक्ति के आधार पर निम्नलिखित मुख्य अभियंता और अधीक्षण अभियंता पदों की भर्ती के लिए योग्य और इच्छुक अधिकारियों से आवेदन आमंत्रित करता है। आवेदन जमा करने की अंतिम तिथि 31 जुलाई 2021 है। पद का नाम: Fitter रिक्ति की संख्या मुख्य अभियंता (सिविल) 02 मुख्य …

Read moreDDA Recruitment 2021 Apply 08 Engineer Vacancies

Cheapest 7 Seater Cars: सर्वात स्वस्त 7 सीटर फॅमिली कार; वाचा किंमत आणि फीचर्स

मुंबई : गेल्या काही वर्षांत फॅमिली कारच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. या कारमध्ये शक्तिशाली इंजिनसह अधिक जागा देखील उपलब्ध असते. मार्केटमध्ये अनेक 7 सीटर कार आहे. मात्र काही कारच्या किंमती सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या परवडणाऱ्या 7 सीटर कारबद्दल जाणून घेऊयात. रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber) अल्पावधीतच या कारने बाजारात आपले स्थान …

Read moreCheapest 7 Seater Cars: सर्वात स्वस्त 7 सीटर फॅमिली कार; वाचा किंमत आणि फीचर्स

दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची रणधुमाळी, ‘या’ मुद्द्यावरुन वादळी ठरणार अधिवेशन!  

Maharashtra Monsoon Session: महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळं विविध मुद्द्यांवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमनेसामने येणार आहेत.  राज्यात …

Read moreदोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची रणधुमाळी, ‘या’ मुद्द्यावरुन वादळी ठरणार अधिवेशन!  

Kerala High Court Assistant Recruitment 2021 – Notification Out 55 Posts – SARKARI TODAY NEWS

केरल उच्च न्यायालय सहायक भर्ती 2021 – सरकारी नौकरियां जुलाई 2021 | सरकारी नौकरियां अगस्त 2021 | केरल उच्च न्यायालय कोच्चि ने 55 सहायक के लिए नई भर्ती अधिसूचना जारी की है। द्वारा अपडेट करें Sarkari Today News संगठन: केरल का उच्च न्यायालय पोस्ट नाम: सहायक कुल रिक्ति: 55 मोड लागू करें: ऑनलाइन चयन प्रक्रिया: …

Read moreKerala High Court Assistant Recruitment 2021 – Notification Out 55 Posts – SARKARI TODAY NEWS

अनिल देशमुख मुंबईतच असल्याचा वकिलांचा दावा, ईडीकडून अद्याप समन्स मिळालं नसल्याची वकिलांची माहिती

<p><strong style="margin: 0px; padding: 0px; box-sizing: border-box; font-weight: bolder; color: #000000; font-family: Cambay, ‘Noto Sans’, ‘Hind Siliguri’, ‘Hind Vadodara’, ‘Baloo Paaji 2’, sans-serif; font-size: 20px; font-style: normal; font-variant-ligatures: normal; font-variant-caps: normal; letter-spacing: normal; orphans: 2; text-align: justify; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 2; word-spacing: 0px; -webkit-text-stroke-width: 0px; background-color: #ffffff; text-decoration-thickness: initial; text-decoration-style: initial; …

Read moreअनिल देशमुख मुंबईतच असल्याचा वकिलांचा दावा, ईडीकडून अद्याप समन्स मिळालं नसल्याची वकिलांची माहिती

राफेलबाबत महत्वाची घडामोड: फ्रान्सच्या आजी-माजी राष्ट्राध्यक्षांचीही चौकशी होण्याची शक्यता

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> राफेल विमानांच्या खरेदीवरुन भारतात मोदी सरकारवर काँग्रेसनं खूप आरोप केले..पण देशात या करारावरुन कुठल्याही चौकशीचं पाऊल पडलं नाही. पण आता या राफेलबाबत फ्रान्समध्ये मात्र मोठी घडामोड घडलीय. या करारातल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तिथे न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आलीय.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">राफेल..2019 च्या लोकसभा निवडणुकीत गाजलेला हा मुद्दा नंतर भारतात गायब …

Read moreराफेलबाबत महत्वाची घडामोड: फ्रान्सच्या आजी-माजी राष्ट्राध्यक्षांचीही चौकशी होण्याची शक्यता