मंत्री वडेट्टीवारांचं चक्क बारमध्ये औक्षण! चंद्रपूर जिल्ह्यातील दारूविक्री सहा वर्षांनी पुन्हा सुरू

बारच्या उद्घाटनाला एका बार मालकाने चक्क चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा आणि आरती केल्याचा प्रकार समोर आलाय. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या लोहारा येथील ग्रीन पार्क बार मधील हा व्हिडीओ आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू सहा वर्षांनी पुन्हा सुरू झाली आहे, याचा आनंद या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून पुढे आला आहे. बार मालकाने काउंटरच्या बाजूला फोटो लावून केलेल्या आरतीचा आणि पूजेचा हा …

Read moreमंत्री वडेट्टीवारांचं चक्क बारमध्ये औक्षण! चंद्रपूर जिल्ह्यातील दारूविक्री सहा वर्षांनी पुन्हा सुरू

Bhaskar Jadhav : ‘शिवसेनेच्या कोट्यातील वनमंत्री पद देऊन विधानसभेचं अध्यक्षपद घेऊ नका’ : भास्कर जाधव

"शिवसेनेच्या कोट्यातील वनमंत्री पद देऊन विधानसभेचं अध्यक्षपद घेऊ नका" : भास्कर जाधव
Source link

मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली काम पूर्ण झाल्यावर की टप्याटप्यात सुरू करणार? : हायकोर्ट

मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली काम पूर्ण झाल्यावर की टप्याटप्यात सुरू करणार? : हायकोर्ट Source link

Thane : सायलेंसर आणि जवळपास 400 प्रेशर हॉर्न्स बुलडोजर खाली चिरडले, ठाणे वाहतूक पोलिसांची कारवाई

रस्त्यावरून पळणाऱ्या दुचाकी गाड्यांचे धडधडणारे सायलेंसर आणि कर्णकर्कश प्रेशर हॉर्न्स ने वरीष्ठ नागरिक आणि तान्ह्या बाळांचे जिणं मुश्किल झाले असून त्यामुळे अनेक व्याधी जडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी एक धडक मोहीम हाती घेतली आहे.
Source link

मुळ्येकाकांच्या ‘माझा पुरस्कारां’चं वितरण,मुख्यमंत्र्यांच्या हस्ते’हास्यजत्रा’च्या कलाकारांचा सन्मान

रोजच्या जगण्यातला विनोद हा निराशा दूर करून सकारात्मकता निर्माण करतो. कोविडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्य जत्रा’ची टिम करत आहे. तुम्ही नेमक्या वेळी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, ते काम करत आहात, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कार’ विजेत्यांचे आज येथे कौतुक केले.
Source link

Monsoon Report : पुढील पाच दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज

पुढील पाच दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज
Source link

श्रीलंका संघात कोरोनाचा शिरकाव! वनडे आणि टी 20 सीरिजच्या शेड्यूलमध्ये बदल

India vs Sri Lanka : श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षक आणि परफॉर्मन्स विश्लेषकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या वनडे सीरीजच्या वेळपत्रकात बदल करण्यात आली आहे. त्याचबरोबर टी20 सामने देखील पुढे ढकलण्यात आले आहे. 13 जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामने खेळवण्यात येणार होते. परंतु आता संपूर्ण दौऱ्यातच बदल …

Read moreश्रीलंका संघात कोरोनाचा शिरकाव! वनडे आणि टी 20 सीरिजच्या शेड्यूलमध्ये बदल

‘माझ्या पायाला फोड आले होते तरी मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला…’ पंकजा मुंडे गहिवरल्या

<strong style="margin: 0px; padding: 0px; box-sizing: border-box; font-weight: bolder; color: #000000; font-family: Cambay, ‘Noto Sans’, ‘Hind Siliguri’, ‘Hind Vadodara’, ‘Baloo Paaji 2’, sans-serif; font-size: 20px; font-style: normal; font-variant-ligatures: normal; font-variant-caps: normal; letter-spacing: normal; orphans: 2; text-align: justify; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 2; word-spacing: 0px; -webkit-text-stroke-width: 0px; background-color: #ffffff; text-decoration-thickness: initial; text-decoration-style: initial; …

Read more‘माझ्या पायाला फोड आले होते तरी मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला…’ पंकजा मुंडे गहिवरल्या

केंद्राकडून लशींचा पुरवठा कमी,त्यामुळे लसीकरण मोहिमेत अडचण : उपमुख्यमंत्री अजित पवार : पत्रकार परिषद

केंद्राकडून लशींचा पुरवठा कमी,त्यामुळे लसीकरण मोहिमेत अडचण : उपमुख्यमंत्री अजित पवार : पत्रकार परिषद
Source link

BDL Management Trainee Recruitment 2021 – Apply Online 46 Posts – Sarkaritodaynews.com

बीडीएल प्रबंधन प्रशिक्षु भर्ती 2021 – बीडीएल एमटी रिक्ति 2021 | भारत डायनामिक्स लिमिटेड (बीडीएल) ने 46 प्रबंधन प्रशिक्षु नौकरी रिक्तियों के लिए नई भर्ती अधिसूचना जारी की है। Sarkari Today News द्वारा अपडेट संगठन: भारत डायनेमिक्स लिमिटेड (बीडीएल) पोस्ट नाम: महाप्रबंधक (एचआर) उप महाप्रबंधक (नई परियोजनाएं) मेडिकल अधिकारी सहायक प्रबंधक (सुरक्षा) मीट्रिक टन (इलेक्ट्रॉनिक्स) …

Read moreBDL Management Trainee Recruitment 2021 – Apply Online 46 Posts – Sarkaritodaynews.com

ये है दुनिया की सबसे कंजूस महिला, साबुन के पैसे बचाने को वॉशिंग मशीन में साथ धोती है जूठे बर्तन-कपड़े

हर शख्स भविष्य के लिए सेविंग्स (Savings) करना चाहता है. इसी चक्कर में कई लोग बहुत चीजों में कंजूसी भी करते हैं लेकिन खुद को दुनिया की सबसे कंजूस मां बताने वाली महिला का किस्सा जानकर आप हैरान रह जाएंगे. दरअसल, 41 वर्षीय बेकी गुइल्स (Becky Guiles) का मानना है कि वो दुनिया में कोई …

Read moreये है दुनिया की सबसे कंजूस महिला, साबुन के पैसे बचाने को वॉशिंग मशीन में साथ धोती है जूठे बर्तन-कपड़े

माहिम कॉजवेजवळील समुद्रकिनारी Flood Gate उभारणार, मिठी नदी तुंबण्यावर मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती

पावसाळ्यात दरवर्षी मिठी नदी तुंबण्याचा त्रास सर्व मुंबईकरांना होतो. मात्र आता या संकटावर लवकरच तोडगा निघणार आहे. पावसात तुंबणारं पाणी अडवण्यासाठी फ्लड गेट बांधणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. माहिम कॉजवेजवळील समुद्रकिनारी Flood Gate उभारला जाणार आहे.
Source link

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरात वाढ, 11 जुलैपासून दरवाढ लागू होणार

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरात वाढ, 11 जुलैपासून दरवाढ लागू होणार Source link

Jija Saali: जीजा ने सरेआम साली के साथ की छेड़खानी, नीली साड़ी में मस्ती का वीडियो हुआ वायरल

जीजा और साली का रिश्ता हमेशा से ही मस्ती-मजाक वाला रहा है. फिल्में हों या असल जिंदगी सालियों को हमेशा से लाड़-प्यार दिया जाता है. कई ऐसे गाने भी बने हैं जिसमें जीजा और साली के दिलचस्प रिश्ते की थोड़ी बहुत नोकझोक और ढेर सारी चुलबुलाहट दिखाई गई है. जीजाजी टांग खींचने या अपनी साली …

Read moreJija Saali: जीजा ने सरेआम साली के साथ की छेड़खानी, नीली साड़ी में मस्ती का वीडियो हुआ वायरल

पुण्यात 10 रुपयात बसने गारेगार प्रवास, PMPML पुण्यदशम योजनेचा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ

अवघ्या 10 रुपयांत दिवसभर प्रवास, तोही संपूर्ण शहरात आणि खास एसी बसमधून! पुणे महापालिकेच्या या उपक्रमाचं आज 9 जुलैला उदघाटन झालं आहे. या विशेष बससेवेला पुण्यदशम असं नाव देण्यात आलंय. अशा एकूण 50 बसेस पुण्यात धावणार आहेत, शहरातील सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ही बससेवा सुरू करण्यात येत आहे.
Source link

Weird Relationship: शादी के बाद पत्नी को हुआ लड़कियों से प्यार, तोहफे में पति घर ले आया बीवी के लिए प्रेमिका

अपने लव ट्रायंगल (Love triangle) या ‘पति, पत्नी और वो’ के कई किस्से सुने होंगे. फिल्मों में भी कई ऐसे किरदार देखे होंगे जिन्हें किसी न किसी के प्यार से जलन होती होगी लेकिन रियल लाइफ (Real Life) में एक जगह पति, पत्नी और वो एक ही साथ एक ही घर में रहते हैं. हैरानी …

Read moreWeird Relationship: शादी के बाद पत्नी को हुआ लड़कियों से प्यार, तोहफे में पति घर ले आया बीवी के लिए प्रेमिका

बांग्लादेशमध्ये कारखान्यास लागलेल्या भीषण आगीत 52 लोकांचा मृत्यू , 50 जखमी

बांग्लादेश : बांग्लादेशमधील एका कारखान्यास  भीषण आग लागून घडलेल्या दुर्घटनेत 52 लोकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 50 जण गंभीर जखमी झाले आहे.

बांग्लादेशच्या राजधानी ढाकामधील बाहेरील क्षेत्रामध्ये एका कारखान्याला आग लागल्याने 52 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये  50 जण गंभीर जखमी झाले आहे. शुक्रवारी …

Read moreबांग्लादेशमध्ये कारखान्यास लागलेल्या भीषण आगीत 52 लोकांचा मृत्यू , 50 जखमी

जंगल में कुत्ते के साथ हुआ खौफनाक हादसा, पैर के आर-पार हो गई 2 फीट लंबी लकड़ी, फिर…

दुर्घटना कभी भी किसी के साथ भी हो जाती है. कुछ लोग जहां छोटी-सी खरोंच पर हिम्मत हार जाते हैं वहीं कुछ बड़े से बड़ा जख्म झेल जाते हैं. कहते हैं, जानवरों में इंसान से ज्यादा सहने की शक्ति होती है. सोशल मीडिया (Social Media) पर केंट से एक कुत्ते के साथ हुए हादसे की …

Read moreजंगल में कुत्ते के साथ हुआ खौफनाक हादसा, पैर के आर-पार हो गई 2 फीट लंबी लकड़ी, फिर…

मंत्रिमंडळात विस्ताराबाबत बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या, म्हणाल्या..

मुंबई :  मोदींच्या मंत्रिमंडळात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Prital Munde) यांना संधी न मिळाल्याच्या मुद्द्यावर आज भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मौन सोडलं. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज बोलताना गोपीनाथ मुंडे यांची आठवण निघाल्यानंतर पंकजा मुंडेंना गहिवरुन आलं. पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे निवडून आले, त्या …

Read moreमंत्रिमंडळात विस्ताराबाबत बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या, म्हणाल्या..

Pune : पुण्यात 10 रुपयात गारेगार प्रवास; पीएमपीएमएलच्या पुण्यदशम योजनेचा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ

पीएमपीएमएलच्या पुण्यदशम योजनेच्या माध्यमातून आता पुण्यात केवळ दहा रुपयांत प्रवास करता येणार आहे. पुण्याला प्रदूषणमुक्त बससेवा देण्याचा चांगला उपक्रम पुणे महापालिकेने हाती घेतलाय असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Source link