Twitter Feature : ट्विटरचं ‘हे’ खास फीचर ऑगस्टपासून बंद होणार

Tech News : भारत सरकारबरोबर सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने (Twitter) मोठी घोषणा केली आहे. ट्विटर पुढील महिन्यात 3 ऑगस्टपासून फ्लीट्सचे फीचर (Fleets Feature) बंद करणार आहे. फ्लीट फीचर मागील वर्षी भारतासह दक्षिण कोरिया, इटली आणि ब्राझील येथे टेस्टिंगसाठी रिलीज करण्यात आलं होतं. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे फीचर जागतिक पातळीवर लॉन्च केले …

Read moreTwitter Feature : ट्विटरचं ‘हे’ खास फीचर ऑगस्टपासून बंद होणार

#LiftPlease पैसे खर्च न करता देशभ्रमंती करणाऱ्या अफसार मलिकशी गप्पा! ट्रॅव्हल विदाऊट मनीची संकल्पना!

<p>कोणतीही ट्रिप प्लॅन करायची असल्यास आपण सर्वप्रथम खर्च किती होणार असा विचार करतो, खाण्या-पिण्यावर, राहण्यावर किती रुपये खर्च होतील याची आपण अगोदर चाचपणी करतो, मात्र अफसार मलिक याने संपूर्ण प्रवास मोफत केलाय तेसुद्धा इतरांकडून लिफ्ट घेत, पाहुयात त्याची ट्रॅव्हल विदाऊट मनी ही संकल्पना!</p> Source link