Danish Siddiqui Death : अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करताना वॉर जर्निलिस्ट दानिश सिद्दीकीची हत्या

<p><strong>काबुल :</strong>&nbsp;अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करत असलेले रॉयटर्सचे पत्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे. दानिश सिद्दीकी अफगाणिस्थानमधील सध्याची परिस्थिती कव्हर करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्थानात गेले होते. दानिश सिद्दीकी मूळचे दिल्लीतील रहिवाशी होते. अफगाणिस्थानातील स्थानिक वृत्तवाहिनीनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, दानिश सिद्दीकी यांची हत्या कांधार प्रांतातील स्पिन बोल्डक परिसरात करण्यात आली.&nbsp;</p> <p>दरम्यान, अमेरिकेतील सैनिक परतल्यानंतर …

Read moreDanish Siddiqui Death : अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करताना वॉर जर्निलिस्ट दानिश सिद्दीकीची हत्या