तुमच्या ‘क्रश’ला इंप्रेस करायचंय? मग ‘या’ सवयींपासून दूर रहा

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> प्रेमात पडायला कुणाला नकोय? प्रत्येकाला किंवा प्रत्येकीलाच वाटतं की आपणही रिलेशनशीपमध्ये असावं, आपल्यालाही एक बॉयफ्रेन्ड वा गर्लफ्रेन्ड असावी. पण सगळ्याच क्षेत्रात वाढलेली स्पर्धा ही प्रेमाच्या क्षेत्रातही जरा जास्तच वाढलेली दिसून येते. त्यामुळे सध्याच्या घडीला रिलेशनशीपमध्ये असणं ही काही सोपी गोष्ट नाही. मुलांच्यासाठी तर ही गोष्ट अतिशय अवघड होत चालली असून एखाद्या …

Read moreतुमच्या ‘क्रश’ला इंप्रेस करायचंय? मग ‘या’ सवयींपासून दूर रहा