ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2021 | शुक्रवार

Share Now To Friends!!

 

  1. राज्यात चिंताजनक असलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा आलेख उतरता, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात संसर्गात घट https://bit.ly/3q8aSxF

 

  1. पॉझिटीव्हीटी रेट घटला तरीही मुंबई लेव्हल 3 मध्येच, पुढील आठवड्यात परिस्थिती सुधारल्यास लेव्हल दोनमध्ये आणण्याबाबत विचार करणार, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची माहिती https://bit.ly/2SIiryE

 

  1. कोरोना योद्ध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती, एक लाख युवकांना प्रशिक्षित करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा https://bit.ly/3wDcZMn

 

  1. देशात 58 दिवसांनंतर दोन हजारांच्या आत मृत्यू, सलग चौथ्या दिवशी 70 हजारांच्या आत रुग्णसंख्या https://bit.ly/3zwHmWF राज्यात 1,39,960 अॅक्टिव्ह रुग्ण, गुरुवारी 9,830 नवे कोरोनाबाधित तर 5,890 डिस्चार्ज https://bit.ly/3qbuIb5

 

  1. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडवणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज https://bit.ly/3gKrXJw

 

  1. मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैदराबाद बुलेट ट्रेन उभारा, मंत्री अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी https://bit.ly/3cQCkKQ

 

  1. यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने, मुख्यमंत्री साधणार फेसबुकवरून शिवसैनिकांशी संवाद https://bit.ly/2UikN7R

 

  1. येत्या सोमवार-मंगळवारपर्यंत राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेचे निकष जाहीर होण्याची शक्यता https://bit.ly/2SK6LeD

 

  1. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं आरक्षण चार महिन्यांपूर्वीच फुल्ल https://bit.ly/3wD259h

 

  1. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पावसाची बॅटिंग, पावसामुळं नाणेफेकही झाली नाही, क्रीडा रसिकांची निराशा https://bit.ly/35wJboH

 

ABP माझा विशेष

 

क्रिस्टियानो रोनाल्डो-कोका कोला वादावर फेविकॉलची जाहिरात व्हायरल; इंटरनेटवर कमेंटचा पाऊस https://bit.ly/2SK6Cb5

 

Kapil Dev Record : आजच्या दिवशी गाजली होती कपिल देव यांची अनोखी खेळी, 83च्या विश्वचषकात केली होती कमाल https://bit.ly/3zFcMKy

 

PUBG Mobile : पब्जी गेमचा बीटा व्हर्जन उपलब्ध; फक्त ‘या’ लोकांना मिळणार संधी https://bit.ly/3iNvsBG

 

Coronavirus : कोविडमुळं तोंडाची चव गेल्यास आणि वास न येत असल्यास करुन पाहा ‘या’ पाककृती आणि काही सोपे उपाय https://bit.ly/3gAo5vO

 

विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! पंढरपुरात आता शेकडो वर्षांपूर्वीच्या मूर्तींचा खजिना होणार भाविकांसाठी खुला  https://bit.ly/35BYrR0

 

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv             

 

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv             

 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             

 

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv            

 

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatv

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment