ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  25 मे 2021 | मंगळवार

Share Now To Friends!!

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  25 मे 2021 | मंगळवार

 

  1. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या 18 जिल्ह्यात रुग्णांचं होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय, आशा वर्कर्सना कोविड चाचणी करण्याचं प्रशिक्षण देणार, कोरोनाचा ग्रामीण भागातील प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजना https://bit.ly/3oPgSuc

 

  1. 1 जूननंतर राज्यातील काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल होणार, दुकानांसाठीच्या वेळाही बदलण्याची शक्यता https://bit.ly/34dbbgb

 

  1. तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा https://bit.ly/2Ti6xvp

 

  1. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्त भेट? राजकीय तर्क वितर्कांना उधाण https://bit.ly/3wxSDU4 गुप्त बैठक 200 लोकांसमोर होत नसते, फडणवीसांसोबतच्या भेटीच्या दाव्यावर उदय सामंत यांचं उत्तर https://bit.ly/3hRzd8x

 

  1. देशात 13 एप्रिलनंतर पहिल्यांदाच दोन लाखांहून कमी रुग्णांची नोंद, गेल्या 24 तासात 3511 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3bSL6rc आज राज्यात 42,320 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज, तर 22,122 नवीन रुग्णांची नोंद https://bit.ly/3wxSIqQ सोमवारी राज्यातील एकूण 16 शहरं आणि जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, मुंबईत गेल्या 24 तासात 1057 रुग्णांची नोंद, तर 1312 रुग्णांची कोरोनावर मात https://bit.ly/3wvAkyX

 

  1. शंभर कोटी वसुलीच्या लेटरबॉम्बप्रकरणी ईडी सक्रिय, अनिल देशमुखांवरील 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी ईडी पाच बार मालकांची चौकशी करणार https://bit.ly/3oOCR4B नागपुरात अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तीन व्यक्तींच्या ठिकाणांवर ईडीचे छापे https://bit.ly/3wu5GWE

 

  1. मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोलच्या दराची शतकपूर्ती; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका https://bit.ly/3fGJEt3

 

  1. एसटी महामंडळाने आपल्याच कर्मचाऱ्यांच्या एलआयसीचा हप्ता चुकवला? हप्ता न भरल्यास पॉलिसी लॅप्स होण्याची भीती https://bit.ly/34f2MsL

 

  1. फेसबुक, ट्विटर, इन्स्टावर भारत सरकार कारवाई करणार का? नव्या नियमावलीसाठी 3 महिन्यांची मुदत आज संपणार https://bit.ly/3hR54X3

 

  1. ‘यास’ चक्रीवादळाची भीषणता वाढली, येत्या 24 तासात ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारी धडकणार https://bit.ly/2RAKbEZ

 

ABP माझा ब्लॉग :

यातून कसं सावरायचं? एबीपी माझाच्या प्रतिनिधी ऋतुजा कदम यांचा लेख https://bit.ly/3wweE5J

 

ABP माझा स्पेशल :

Maharashtra Lockdown : राज्यात 1 जूननंतर लॉकडाऊन संपणार की, वाढणार? मंत्र्यांचे महत्त्वाचे संकेत, राज्यातील सध्याची परिस्थिती काय? https://bit.ly/3wwHjYy

 

लॉकडाऊनमुळे फी न भरता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापिकेने जमवले 5 महिन्यात 40 लाख रुपये https://bit.ly/3fG94XS

 

Coronavirus : कोरोना काळात मास्क न घातलेल्या मुंबईकरांकडून 55 कोटींहून अधिक दंडाची वसूली, दंडाच्या रकमेतून किती लस मिळतील? https://bit.ly/3hSl1MS

 

आईचं वात्सल्य डॉक्टरांच्या गाण्यातून व्यक्त, धुळ्यातील डॉक्टरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/3fgat8i

 

तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ लोककलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन https://bit.ly/3yCuxti

 

नकली बंदूक आणि चाकू घेऊन तरुण सोनाली कुलकर्णीच्या इमारतीत घुसला https://bit.ly/3vjC7qN

 

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv          

 

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

 

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv          

 

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatv

 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment