Anil Deshmukh Case | डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

Share Now To Friends!!

<p>&nbsp;डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे.&nbsp;अनिल देशमुख आणि राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.&nbsp;अनिल देशमुखांची याचिका दाखल होण्यापूर्वीच तक्रारदार जयश्री पाटील यांचं कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे.&nbsp;याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यास जयश्री पाटील यांचीही बाजू ऐकली जावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment