Anil Deshmukh ED Raid : अनिल देशमुखांच्या वरळी आणि नागपूरमधील निवासस्थानावरचा ईडीचा तपास पूर्ण

Share Now To Friends!!

<p><strong>नागपूर</strong>&nbsp;: माजी गृहमंत्री&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/search?s=anil-deshmukh">अनिल देशमुख</a>&nbsp;यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले होते. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु होती.&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/topic/anil-deshmukh">अनिल देशमुख</a>&nbsp;ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी होते. यावेळी देशमुख आणि त्यांची मुलगी बंगल्यावर होते. दरम्यान, वरळी आणि नागपूर इथे तपास पूर्ण झाला असून दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे स्टेटमेंट घेणे सुरू आहे.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment