Automatic Paan Machine : कधीही घ्या पानाचा आस्वाद! देशातील पहिलं ‘पान मशिन’ पुण्यामध्ये सुरू

Share Now To Friends!!

<p>रात्री जेवण उरकून बाहेर पडल्यावर उशीर झाला तर&nbsp;पान&nbsp;कुठे मिळवायचे हा पुणेकरांचा प्रश्न आता कायमचा मिटला आहे. कारण पुण्यातील एका दुकानाबाहेर चक्क ऑटोमॅटिक&nbsp;पान&nbsp;डिस्पेन्सिंग मशीन बसवण्यात आले आहे. त्यामार्फत शौकिनांना कधीही आपल्या आवडत्या&nbsp;पानाचा आस्वाद घेता येईल. नळ स्टॉप येथील शौकिन&nbsp;पान&nbsp;स्टॉलचे मालक शरद मोरे यांच्या संकल्पनेतून हे मशीन बसवण्यात आले आहे.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment