Bhandup Fire | सरकारला केव्हा जाग येणार, देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल

Share Now To Friends!!

<p>राज्यात पुन्हा एकदा आगीच्या दुर्घटनेच काहींना जीव गमवावा लागला. &nbsp;भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. सदर घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतरही काही मंडळींनी घटनास्थळाला भेट दिली. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर ठाकरे सरकारची ढिसाळ कारभाराच्या मुद्द्यावरुन कानउघडणी केली.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment