Buldhana Coronavirus Update | बुलढाण्यातील पाच शहरं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

Share Now To Friends!!

बुलढाणा जिल्ह्यातील पाच नगरपालिका क्षेत्रात म्हणजेच शहरी भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने, बुलढाणा, खामगाव, मलकापूर, चिखली आणि देऊळगाव राजा ही नगरपालिका क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून जिल्हाधिकारी यांनी घोषित केली आहेत. यातील निर्बंध अतिशय कडक असणार आहेत. त्यात रात्रीची संचारबंदी, खाजगी वाहनांना फिरण्यास बंदी इत्यादी नियम असणार आहेत.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment