celebrity vaccination : अभिनेत्री सौम्या टंडन हिनंही बनावट ओळखपत्राच्या आधारे लस घेतली?

Share Now To Friends!!

<p>ठाण्यातील सेलिब्रिटी लसीकरण प्रकरणाची व्याप्ती आता आणखी वाढली आहे. अभिनेत्री मीरा चोप्रा हिच्याप्रमाणे तब्बल 21 जणांना येथील ठेकेदाराने बनावट ओळखपत्र दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात आणखी एका अभिनेत्रीचा समावेश असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या सेलिब्रेटी लस प्रकरणी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार आत्तापर्यंत यातील 15 जणांनी बेकायदेशीरपणे लस घेतल्याचे म्हटले जात आहे. ज्यामध्ये अभिनेत्री सौम्या टंडन हिनंही अशाच प्रकारे लस घेतल्याचं कळत आहे.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment