Corona | राज्याच्या आरोग्य यंत्रणेपुढे मोठं आव्हान

Share Now To Friends!!

<p>एकिकडे कोरोना रुग्णसंख्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. तोच कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळं आरोग्य यंत्रणांवर याचा थेट ताण येताना दिसू लागला आहे. परिणामी कोरोना चाचणीचा अहवाल हाती येण्यासही काहीसा जास्त वेळ दवडला जात आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळं आरोग्य यंत्रणांवर हा ताण आला असून, त्यासोबतच कोरोनाच्या धोक्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment