Corona Effect | कोरोनामुळे दुसऱ्या वर्षीही हापूस आंबाच्या निर्यातीला फटका

Share Now To Friends!!

<p>सलग दुसऱ्यावर्षी कोकणातील हापूस आंब्याचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात हापूस आंब्याचे मार्केटमध्ये आगमन होण्यास सुरुवात होते. स्थानिक बाजार पेठेबरोबर विदेशात हापूस आंब्याच्या निर्यातीला मुहूर्त मिळतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षी हापूस आंबाच्या सिझनच्या वेळेतच कोरोनाने उचल खाल्याने हापूस आंब्याच्या निर्यातीला चांगलाच फटका बसला आहे.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment