Corona-Free Village : महाराष्ट्रात ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धा, विजेत्यांना 50 लाखांचं बक्षीस

Share Now To Friends!!

<p style="text-align: justify;">राज्यातील ग्रामीण भागातील<a href="https://marathi.abplive.com/coronavirus-covid-19">&nbsp;कोरोनामुक्तीच्या (Corona)</a> कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त झाली पाहिजे. गाव कोरोनामुक्त झाले तर त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात ‘कोरोनामुक्त गाव स्पर्धे’चे &nbsp;आयोजन करण्यात येणार आहे. &nbsp;या स्पर्धेची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये &nbsp;आणि 15 &nbsp;लाख याप्रमाणे बक्षीस दिले जाणार. 6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकुण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment