Covid-19 vaccination : अमरावती जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद

Share Now To Friends!!

<p><strong>अमरावती :</strong>&nbsp;अमरावती जिल्ह्यात लसींचा तुटवडा अजूनही कायम असून&nbsp;तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद असणार आहेत.&nbsp;अमरावती महानगरपालिकेच्या केंद्रावर तूर्तास लस उपलब्ध राहणार नाही. लस उपलब्ध झाल्यावर त्याबाबत कळविण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment