Covid-19 vaccination : अमरावती जिल्ह्याला एक दिवस पुरेल इतकच लसींचा पुरवठा

Share Now To Friends!!

<p><strong>अमरावती :</strong>&nbsp;जिल्ह्यात एक दिवस पुरेल इतकच लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.&nbsp; लसीकरण केंद्र सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे. पण सकाळ 4 वाजल्यापासून जेष्ठांच्या मोठ्या रांगा लसीकरण केंद्राबाहेर दिसून येत आहेत. चौथ्या दिवशी अमरावती जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे सुरु होणार आहे.&nbsp;अमरावती जिल्ह्यात लसीचे 7 हजार 600 डोस प्राप्त झाले आहेत.&nbsp;कोविशील्ड 4 हजार 600 आणि कोवॅक्सिन 3 हजार अशी एकूण 7 हजार 600 लसी जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी लसीकरणाची एक मात्रा घेतलेल्या 45 वर्षांवरील व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment