Crime News : पिकनिकसाठी गेलेल्या पुण्यातील शेख कुटुंबातील तिघांचाही मृत्यू, गूढ वाढलं

Share Now To Friends!!

<p>पिकनिकसाठी गेलेल्या पुण्यातील शेख कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी आई आणि मुलाचा मृतदेह सापडला होता, परंतु आबीद शेख बेपत्ता होते. आज त्यांचा मृतदेह खानापूरजवळील नदीत सापडला. महत्त्वाचं म्हणजे तिघांचेही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढलं आहे.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment