Dhule : अवघ्या 900 ग्रॅम बाळासाठी डॉक्टरांचं अंगाईगीत, NICUमधील बाळासाठी डॉक्टर आईच्या भूमिकेत

Share Now To Friends!!

<p>धुळे&nbsp;शहरातील संगोपन बालरुग्णालयाच्या&nbsp; NICU मधल्या 900 ग्रॅम वजनाच्या या चिमुकल्याला झोपच येत नव्हती. कालपासून त्याचा ऑक्सिजन निघालाय, दूध प्यायला लागलाय तशी ताकद आलीय त्याला, मग काय रात्री रडायला सुरुवात केली आणि NICU मधल्या आजूबाजूच्या दुसऱ्या पिटुकल्या बाळांना त्रास होईल इतक्या जोरात साहेबांनी रडायला सुरुवात केली. या बाळाचं रडणं काही केल्या थांबेना.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment