Maharashtra Corona Cases : राज्यात काल 12, 207 नवे कोरोनाबाधित, अनलॉकनंतर रुग्णसंख्येत वाढ?

Share Now To Friends!!

<p>राज्यात अनलॉक उघडल्यानंतर पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात गुरुवारी नवीन कोरोना रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. राज्यात काल सर्वाधिक 1 हजार 50 नवीन कोरोनाबाधित रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आढळले. राज्यात काल 12 हजार 207 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, काल 393 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment