Malang Gad Yatra | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मलंगगडाची यात्रा रद्द

Share Now To Friends!!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची <span class=”il”>मलंगगड</span>ाची यात्रा रद्द करण्यात आलीये. माघ पौर्णिमेनिमित्त दरवर्षी <span class=”il”>मलंगगड</span>ावर यात्रा आणि उरूस भरतो. मात्र यावेळी पोलिसांनी या संपूर्ण भागात मनाई आदेश जरी केले असून त्यामुळे यावर्षी <span class=”il”>मलंगगड</span> परिसरात शुकशुकाट पाहायला मिळतोय.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment