Minister Aslam Shaikh : कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख रस्त्यावर

Share Now To Friends!!

<p><strong>मुंबई :</strong>&nbsp;कोरोनाचा संसर्ग मुंबईत झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र गोरेगाव, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व-पश्चिम आणि चेंबूर असे काही विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. तर पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरिवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment