Mumbai BJP : नाल्यात उतरत नालेसफाईविरोधात मुंबईत भाजपचं आंदोलन

Share Now To Friends!!

<p>एकीकडे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी नालेसफाई योग्य न झाल्याने कंत्राटदारवर कचरा टाकल्याची घटना ताजी असताना, आज भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईच्या महापौर आणि आयुक्त यांचे पोस्टर कचऱ्याने भरलेल्या विद्याविहार येथील नाल्यात नेऊन आंदोलन केले. नाल्यातील कचरा महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इकबाल चहल यांच्या पोस्टरवर टाकत पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment