Mumbai Police ATV Vehicles : मुंबई पोलिसांच्या ताफ्यात शानदार अत्याधुनिक ATV, काय आहे या गाडीची खासियत?

Share Now To Friends!!

<p>मुंबई शहरातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस दलास विशेषतः चौपाटी परिसरातील गस्तीसाठी सुसज्ज व अत्याधुनिक अशी एटीव्ही (ऑल टिरेन व्हेईकल्स) वाहने ताफ्यात दाखल झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत ही वाहनं प्रदान करण्यात आली.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment