Mumbai Unlock : अनलॉकच्या पहिल्याच दिवशी मुंबईत वाहतूक कोंडी

Share Now To Friends!!

<p>राज्यात कोरोनाच्या धर्तीवर लागू करण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्यानं कमी- जास्त प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. परिणामी या निर्णयानंतर आणि काही तास पावसाचा शिडकावा झाल्यानंतर मुंबईतील रस्ते वाहनांनी हाऊसफुल्ल झाले. अनलॉकच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment