NANAR : नाणारमधील प्रस्तावित रिफायनरी बारसू, सोलगावात? प्रकल्प राजापूर तालुक्यातच करण्यासाठी चाचपणी?

Share Now To Friends!!

<p>कोकणातील&nbsp;नाणार&nbsp;येथे प्रस्तावित तेल शुद्धकरणाचा&nbsp;नाणार&nbsp;येथील प्रकल्प रद्द झाल्यानंतर आता राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगांव&nbsp;येथे प्रकल्प व्हावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आरआरपीसीएल कंपनी आणि सरकारमध्ये याबाबत प्राथिमक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिलीय. राजापूर तालुक्यातील&nbsp; बारसू आणि सोलगावमध्ये 2300 एकर जागेवर एमआयडीसीचा प्रस्ताव आहे. त्याठिकाणी आता रिफायनरीसाठी शेवटचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यानंतर आता शिवसेनेच्या स्थानिक आमदार आणि खासदार यांनी सावध भूमिका घेतली असून नागरिक आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा होईल.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment