New COVID Vaccine : Serum आणि Novavax कंपन्यांनी तयार केली नवी लस, नव्या लसीच्या चाचण्या सुरू

Share Now To Friends!!

पुणे : अमेरिकेतील बायोटेक कंपनी  Novavax आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात झाली आहे. ही लस कोरोनाच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिेएन्ट विरोधात 89 टक्के कार्यक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्याची शक्यता आहे अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी दिली आहे. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment