NIAची टीम सचिन वाझे यांना घेऊन मिठी नदीजवळ; नंबर प्लेट,हार्ड डिस्क,डीव्हीआरसह महत्त्वाचे पुरावे हाती

Share Now To Friends!!

मुंबई : अँटिलीया प्रकरणात चौकशीसाठी एनआयए रविवारी सचिन वाझे यांच्यासमवेत मिठी नदीवर पोहोचली. एनआयएला नदीतून नंबर प्लेट आणि डीव्हीआय यासह अनेक पुरावे सापडले आहेत. डीव्हीआर नष्ट करुन तो नदीत फेकला गेल्याचा संशय आहे. नदीतून दोन सीपीयू आणि एक हार्ड डिस्क डायव्हर्स सापडले आहेत. दोन नंबर प्लेट्स सापडल्या असून दोन्हींवर एकच नंबर लिहिलेला आहे.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment