Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल हायटेक, एका क्लिकवर कळणार वाहनाचं लोकेशन

Share Now To Friends!!

<p style="font-weight: 400;">&lsquo;बी पॉझिटिव्ह&rsquo; हा एबीपी माझाचा नवा कार्यक्रम आहे. महाराष्ट्र,&nbsp;भारत आणि संपूर्ण जग कोव्हिड साथीच्या आजारातून सध्या जात आहे. ऑक्सिजनची कमतरता आहे,&nbsp;रेमडेसिव्हीरची कमतरता,&nbsp;लसीकरण केंद्रातही लस संपत आहेत. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मृत्यूही. परंतु या संकटकाळात काही सकारात्मक घटना देखील घडत आहेत,&nbsp;आम्ही या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी सकारात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत,&nbsp;बरेच लोक इतरांसाठी झगडतायत,&nbsp;गोरगरिबांना,&nbsp;अडचणीत असणाऱ्यांच्या मदतीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत,&nbsp;याचाच हा संक्षिप्त आढावा!</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment