Pune : पुण्यातील बिल्डर परांजपे बंधू मुंबई पोलिसांच्या ताब्यात, फसवणुकीचा गुन्हा दाखल

Share Now To Friends!!

<p>पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक परांजपे बंधुंना मुंबई पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेतलं आहे. श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे, माधव परांजपे आणि राघवेंद्र पाटील यांच्याविरोधात एका 69 वर्षीय महिलेनं विले पार्ले पोलीस स्थानकात फसवणूक आणि विश्वासघात केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment