Pune Ambil Odha : आंबिल ओढ्यातील कारवाईला तूर्तास स्थगिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Share Now To Friends!!

पुणे : पुण्यातील आंबिल-ओढा परिसरातील पुणे महापालिकेने अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. ऐन पावसाळ्यात आणि कोरोना संसर्गात केलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईविरोधात आक्रमक झालेल्या काही स्थानिक नागरिकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला. शिवाय पोलीस आणि स्थानिकांमध्ये झटापटही झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकामी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment