Pune : Ambil Odha येथील नागरिकांचा महापालिकेसमोर ठिय्या, सुप्रिया सुळे आंदोलकांच्या भेटीला

Share Now To Friends!!

<p>पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील घरांवरील कारवाईविरोधात नागरिकांनी पुणे महापालिकेसमोर ठिय्या मांडला आहे. तोडलेली घरं पुन्हा बांधून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आंदोलकांच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी दाखल झाल्या आहेत.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment