Pune Corona Vaccination | पुणे शहरातील लसीकरणाला आज पुन्हा ब्रेक

Share Now To Friends!!

<p>पुणे शहरातील कोरोना लसीकरणाला आज पुन्हा ब्रेक लागला आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत लसींचा पुरवठा न झाल्याने पुण्यातील लसीकरण केंद्रे आज बंद राहतील अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment