Pune E-Auto : वाढत्या इंधन दरांवर इलेक्ट्रिक वाहनांचा उतारा, पुण्यात इलेक्ट्रिक ऑटोचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Share Now To Friends!!

<p>पिपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ईलेक्ट्रिक ऑटोचं उद्घाटन करण्यात आलं. हा ई-ऑटो अवघ्या २ तासांच्या चार्जीगमध्ये १०० धावू शकतो आणि या ऑटोची किंमत १ लाख ७० हजार आहे. मेक ईन इंडिया अंतर्गत तयार केलेल्या ऑटोमध्ये ४ जण बसू शकतात.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment