Pune Murder | स्पेशल रिपोर्ट | पुण्यातील मायलेकराच्या हत्येचं गूढ उलगडणार? तिसरा सदस्य अजूनही गायब

Share Now To Friends!!

<p>पुण्याजवळील सासवडमध्ये काल (15 जून) सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता त्या महिलेच्या आठ वर्षाच्या मुलाचाही खून झाल्याचं उघड झालं आहे. महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचं नाव अयान शेख आहे. परंतु आलिया यांचे पती आबीद शेख मात्र गायब आहेत.&nbsp;</p>
<p><br />हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहणारे असून चार दिवसांपूर्वी आबीद शेख यांनी पिकनिकला जाण्यासाठी ब्रीझा कार भाड्याने घेतली होती. हे कुटंब पिकनिकसाठी बाहेर पडलं खरं पण काल सकाळी सासवड गावात आलिया यांचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला. सासवड पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्यालगत एका आठ ते दहा वर्षांच मुलाचाही मृतदेह आढळून आला.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment