Pune Unlock : पुण्यातील दुकानांचं ‘शटर’ उघडलं ; पेढे वाटून ग्राहकांचे उत्साहात स्वागत

Share Now To Friends!!

<p>पुण्यात आजपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात दुकाने उघडली आहेत. मात्र म्हणतात ना पुणे तिथे काय उणे. दोन महिन्याची टाळेबंदी नंतर आज दुकान सुरू झाली खचून न जाता येणाऱ्या ग्राहकांचे आनंदात आणि उत्साहात स्वागत केलं जातं आहे. बुधवार पेठेत असणाऱ्या मुरुडकर झेंडेवाले यांनी येणाऱ्या ग्राहकाचे रांगोळी काढून आणि पेढे देऊन स्वागत केले आहे. कोरोना संपलेला नाही काळजी घेऊन व्यवसाय टाळेबंदीमुळे जरी थांबला असला तरी खचून न जाता परत सुरू केला आहे.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment