Pune Unlock : पुण्यात निर्बंध शिथिल ; मॉल्स 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी

Share Now To Friends!!

<p>पुणे, सांगली, सोलापुरातील निर्बंध आजपासून शिथिल, पुण्यात मॉल, दुकानं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment