Sachin Jadhav | गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह दोघांची हत्या

Share Now To Friends!!

<p>गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि एका महिलेचा समावेश आहे. या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत. पहिली घटना रात्री आठच्या सुमारास घडली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सचिन जाधवांची हत्या झाली. पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment