Sanjay Rathod : संजय राठोडांचा राजीनामा अजूनही मुख्यमंत्र्यांकडेच? प्रवीण दरेकर यांची सरकारवर टीका

Share Now To Friends!!

मुंबई : पूजा चव्हाणमृत्यू प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) राजीनामा दिला होता. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment